ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चॅंग-कै-शेक
चॅंग-कै-शेक : (३० ऑक्टोबर १८८७-५ एप्रिल १९७५). एक ज्येष्ठ चिनी क्रांतिकारक व तैवानचा माजी अध्यक्ष. आधुनिक चीनचा शील्पकार म्हणूनही त्यास ओळखतात. चीको (जजिआंग) येथील शेतकरी कुटुंबात जन्म.
आर्टिचोक
आर्टिचोक : या नावाने ओळखल्या जात असलेल्या तीन ð ओषधीय वनस्पती आहेत : (१) जेरूसलेम आर्टिचोक (इं. जिरॅसोल) ही सूर्यफुलाच्या वंशातील जाती (हेलिअँथस ट्युबरोजस, कुल-कंपॉझिटी) असून अधिक परिचित आहे; (२) ग्लोब आर्टिचोक ही त्याच कुलातील पण अन्य वंशातील जाती (सायनॅरा स्कोलिमस) आहे; (३) चिनी आर्टिचोक (स्टॅकिस ट्युबरिफेरा) ही लॅबिएटी कुलातील आहे. तिन्ही भाज्या आहेत.
यूए-ची टोळ्या
यूए-ची टोळ्या : चीनच्या उत्तरेस मंगोलिया प्रजासत्ताकाच्या जवळचा चिनी तुर्कस्तान किंवा कॅश्गार हा प्रदेश युए-ची टोळ्यांचे मूळ स्थान होय. त्यांचा पहिला उल्लेख चिनी साधनांतून मिळतो. त्यात त्यांना वायव्य चीनच्या कान्सू प्रांतातील भटके लोक म्हटले आहे.
चिनी पुराणकथा
चिनी पुराणकथा विषयक माहिती.
चिनी व जपानी रेखनतंत्र
चिनी व जपानी रेखनात शाईचा वापर प्राधान्याने केला जातो.
चिनी साहित्य
चिनी साहित्य विषयक माहिती.
शिल्पकला भाग २
ईजिप्तमधील ममींच्या मानवाकारात कोरलेल्या पेट्या, सक्कर येथे सापडलेली शिल्पे आणि शिल्पपट निदान सु. पाच हजार वर्षांपूर्वीचे असावेत.
व्यवस्थापन मसाला पिकांचे...
नारळ, सुपारीच्या बागांमधील नवीन लागवड केलेल्या तसेच जुन्या जायफळ, दालचिनी, काळीमिरी आणि लवंग झाडांचे योग्य व्यवस्थापन करावे. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होते, चांगले उत्पादन मिळते.
दालचिनी
या विभागात दालचिनी या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे
तयार करा दालचिनी
दालचिनीची साल सहजगत्या सुटते, अशी खात्री झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी साल काढताना खोडाचा 20 सें.मी. भाग ठेवून करवतीच्या/ कोयत्याच्या साहाय्याने झाड कापावे.
सु-माचि’ एन (स्स-मा-च्यन)
सु-माचि’ एन (स्स-मा-च्यन) : ( सु. १४५– सु. ८५ इ. स. पू.). चिनी खगोलशास्त्रज्ञ आणि इतिहासकार. जन्म चीनमधील लुंग मेन येथे. सु-मा-तान ह्या थोर चिनी इतिहासकाराचा हा मुलगा. हान राजघराण्याशी त्याचा संबंध होता.
English to Hindi Transliterate